कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.


कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा
ब्रीदवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद
स्थापना १९८३
विद्यार्थी १०३३
स्थान सातारा, महाराष्ट्र, भारत
संकेतस्थळ [१]


कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा हे महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित जुन्या अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.सदर महाविद्यालय १९८३ मध्ये महाराष्ट्र शासनाने विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलेल्या परवानगी नंतर रयत शिक्षण संस्था[१] ने स्थापन केले. १९८३ पासून महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी [२] सलग्न होते, मात्र २०१७ शैक्षणिक वर्षासाठी ही सलग्नता टप्याटप्याने संपुष्टात येईल. महाविद्यालय २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठाशी सलग्न आहे

महाविद्यालय सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा[३] च्या आवारात भरत होते. कॅंप भागात असलेल्या सध्याच्या महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम १९९० साली पूर्ण झाल्यावर महाविद्यालय हलविण्यात आले. एआयसीटीई [४] नवी दिल्ली द्वारा मान्यताप्राप्त आहे व २०१७ पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी[५] संलग्न आहे.

आमची दृष्टी[संपादन]

संभाव्य मनुष्यबळातील तरुणांना प्रोत्साहन देणारी प्रमुख संस्था असणे.

आमचे ध्येय[संपादन]

१]शैक्षणिक श्रेष्ठत्वाद्वारे होणारे तंत्रज्ञानाची निर्मिती. २]समाजाच्या गरजा पुरवणे आणि मोठ्या प्रमाणात संशोधन व विकासाला चालना देणे. ३]कर्मचारी आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक तसेच नैतिक मूल्यांचा प्रसार करणे.

प्रमाणित[संपादन]

महाविद्यालयास राष्ट्रीय मुल्यांकन व प्रत्यायन परिषद, बंगळुरू (नॅंक) ने ९ सप्टेंबर २०१९ रोजी ४ पैकी २.८७ (ब++) गुणांनी प्रमाणित केले आहे. महाविद्यालय एनबीए (NBA) कडून अभ्यासक्रम प्रमाणित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

संदर्भ[संपादन]

[६] [७][८] [९] [१०]

  1. ^ साचा:Http://rayatshikshan.edu/
  2. ^ "Shivaji University, Kolhapur - One of the oldest and premier Universities in India". www.unishivaji.ac.in. 2020-07-02 रोजी पाहिले.
  3. ^ साचा:Http://cscsatara.com/
  4. ^ "Government of India, All India Council for Technical Education |". www.aicte-india.org. 2020-07-02 रोजी पाहिले.
  5. ^ "Dr. Babasaheb Ambedkar Technological University – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ" (इंग्रजी भाषेत). 2020-07-02 रोजी पाहिले.
  6. ^ ttps://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:मराठी_विकिपीडिया_संपादन_कार्यशाळा,कर्मवीर_भाऊराव_पाटील_अभियांत्रिकी_महाविद्यालय,सातारा
  7. ^ https://kbpcoes.edu.in/
  8. ^ http://cscsatara.com/
  9. ^ http://rayatshikshan.edu/
  10. ^ http://technical.mahacet.org/cethome/frmfilterchoicecode.aspx?did=12126&programid=21