Jump to content

कर्मचारी (कथासंग्रह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कर्मचारी या पानावरून पुनर्निर्देशित)

कर्मचारी हा वपुंच्या कथासंग्रहांपैकी एक
या कथासंग्रहामधील कथा

कर्मचारी
लेखक व. पु. काळे
भाषामराठी
देशभारत
साहित्य प्रकारकथासंग्रह
प्रकाशन संस्थामेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रथमावृत्तीजानेवारी १९७३
चालू आवृत्तीसहावी आवृत्ती: ऑगस्ट २००४
मुखपृष्ठकारव. पु. काळे
पृष्ठसंख्या१६८
आय.एस.बी.एन.८१-७७६६-४८१-६
  1. अनामिक
  2. पंतवैद्य
  3. जठार
  4. गोखले
  5. देवस्थळी
  6. जोशी
  7. खांबेटे
  8. श्रीधर
  9. सातवळेकर
  10. कल्पना
  11. कारखानीस
  12. वंदना सामंत