करपा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(करपा रोग या पानावरून पुनर्निर्देशित)

करपा : हा रोग पिकावर आल्यास त्याचे पानांवर, फुलांवरफळांवर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात.'आल्टरनेरिया' जातीच्या कवकामुळे (बुरशीमुळे)पिकांना/झाडांना हा रोग होतो. होतो.पिकांना रोग झाल्यास व वेळीच काळजी न घेतल्यास पिकांचे रोप मरते.फळातील बीया सुकल्यागत होतात.[१]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]