कढीलिंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कढीपत्ता या पानावरून पुनर्निर्देशित)
कढीलिंबाचे झाड
कढीलिंबाची पाने
गोडलिंब/कढीपत्त्याचे झाड

गोडलिंब/कढीपत्ता हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. याचा वापर कढी, खिचडी, पोहे, इ. पदार्थांत करतात.

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.