Jump to content

स्वीडनचा पहिला ऑस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऑस्कर पहिला, नॉर्वे या पानावरून पुनर्निर्देशित)

ऑस्कार (जन्मनाव:जोसेफ फ्रांस्वा ऑस्कार बर्नाडोट; ४ जुलै, १७९९:पॅरिस, फ्रांस - ८ जुलै, १८५९:स्टॉकहोम, स्वीडन) हा १८४४ ते मृत्यूपर्यंत स्वीडनचा राजा होता.

स्वीडनचा राजा कार्ल तेराव्याला वंशज नसल्याने १८१०मध्ये स्वीडनने ऑस्कारचे वडील ज्याँ-बॅप्टिस्ट बर्नाडोटला युवराज म्हणून निवडले. ऑस्कार तेव्हा ११ वर्षांचा होता. १८१८मध्ये ज्याँ-बॅप्टिस्ट कार्ल तेरावा जॉन नावाने स्वीडनचा राजा झाल्यावर ऑस्कार युवराजपदी आला. ८ मार्च, १८४४ रोजी वडिलांच्या मृत्यूनंतर ऑस्कार राजा झाला.