ऑट्टो चौथा, पवित्र रोमन सम्राट
Jump to navigation
Jump to search
ऑट्टो चौथा (जन्म: ११७५-मृत्यु:१९ मे १२१८) हा एक पवित्र रोमन सम्राट होता.सन १९१८ पासून तो जर्मनीच्या दोन विरोधी राजांपैकी एक होता तर, सन १२०८ सालानंतर एकमेव राजा, त्याशिवाय, सन १२०९ नंतर,सन २०१५ पर्यंत, (त्याला सिंहासन रिकामे करावयास लावेपर्यंत), तो पवित्र रोमन सम्राट होता.तो वेल्फ राजघराण्यातील एकमेव जर्मन राजा होता. त्याने पोप इनोसंट तृतीयचा आपल्यावर राग ओढवला त्यामुळे त्याला अधिकृतरित्या चर्चच्या सेवांपासून व धार्मिक कार्यक्रमापासून बंदी घालण्यात आली.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |