Jump to content

ए. भीमसिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ए.भीमसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

ए. भीमसिंग (इ.स. १९२४ - इ.स. १९७८) हे भारतीय चित्रपट निर्माता, लेखक आणि संकलक होते. यांनी मुख्यत्वे तमिळ चित्रपट निर्माण केले. याशिवाय १८ हिंदी, ८ तेलुगू, ५ मलयालम आणि एक कन्नड चित्रपटही बनविले.