एन.ए.ए.सी.पी. प्रतिमा पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एन.ए.ए.सी.पी. चित्र पुरस्कार या पानावरून पुनर्निर्देशित)

एन.ए.ए.सी.पी. प्रतिमा पुरस्कार हा अमेरिकन नॅशनल असोसियेशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल (एन डबल ए सी पी) या संस्थे द्वारे दिला जाणार पुरस्कार आहे. हा पुरस्कार चित्रपट, दूरचित्रवाणी, संगीत आणि साहित्यात महत्वाचे योगदान करणार्या अश्वेतवर्णीय व्यक्तींना दिला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.