एडमंड दुसरा, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एडमंड दुसरा (?? - ३० नोव्हेंबर, इ.स. १०१६) हा इंग्लंडचा राजा होता. हा २३ एप्रिल, इ.स. १०१६ ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

याला एडमंड आयर्नसाइड असे टोपणनाव दिले गेले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.