एकादश रुद्राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एकादशी रुद्राणी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

एकादश रुद्राणी "'-

१ धृ, २ वृत्ति, ३ उशना, ४ उमा, ५ नियुता, ६ सर्पि, ७ इला, ८ अंबिका, ९ इरावती, १० सुधा व ११ दीक्षा. हीं अकरा रुद्रांच्या स्त्रियांची (रुद्राणींची) नावे आहेत. या अकरा रुद्रांची महाभारत महाकाव्यातली नावे व भिन्न भिन्न पुराणांत दिलेली नावे वेगवेगळी आहेत. सर्वात अधिक स्वीकृत नावे अशी :

 1. अपराजित-रुद्र
 2. कपर्दी
 3. कपाली
 4. त्र्यंबक
 5. बहुरुद्र
 6. मृगव्याध
 7. रैवत
 8. वृषाकपि
 9. शंभु
 10. शर्व (हरिवंशात व अग्निपुराणात शर्वऐवजी 'सर्प' हे नाव येते.)
 11. हर-रुद्र

संदर्भ : भागवत पुराणातील स्कंध ३, अध्याय १२, श्लोक १३