एकनाथ बागुल
Appearance
(एकनाथ बागूल या पानावरून पुनर्निर्देशित)
एकनाथ बागूल हे एक मराठी पत्रकार आणि लेखक आहेत. ते विशाल सह्याद्रीसह अनेक वृत्तपत्रांचे सहसंपादक होते.
पुस्तके
[संपादन]- 'लॉकर' पत्रकाराचा
- लेखन मुशाफिरी
- वादळी वर्षे : राष्ट्रपतिभवनातील (अनुवादित, मूळ इंग्रजी My Presidential Years, लेखक - आर. व्यंकटरमण, सहअनुवादक - डाॅ. शरच्चंद्र गोखले). (संक्षिप्त अनुवाद).
- संपादकांच्या खुर्चीवर
- सरदार पटेल आणि भारतीय मुसलमान (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रफिक झकेरिया)