Jump to content

ॲन कियोथावाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऍन केओथावाँग या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲन कियोथावाँग

ऍन कियोथावॉंग (इंग्लिश: Anne Viensouk Keothavong) (सप्टेंबर १६, इ.स. १९८३ - हयात) ही ब्रिटिश व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. ती ब्रिटिश खेळाडूंच्या क्रमवारीत दीर्घ काळ अव्वल स्थानावर होती. तिचे कुटुंब मुळात लाओसातील आहे.

बाह्य दुवे

[संपादन]