उत्तर कमांड (भारत)
Appearance
उत्तर कमांड | |
स्थापना | इ.स. १९७२ |
देश | भारत |
ब्रीदवाक्य | भारत माता की जय |
रंग संगती | साचा:Army Indian Army |
मुख्यालय | उधमपुर, जम्मू-कश्मीर |
संकेतस्थळ | http://indianarmy.nic.in/ indianarmy.nic.in |
भारतीय सेनामध्ये सात कमांड आहे. त्यात ही कमांड पहिल्या नंबरला आहे.कमांडच नेत्रुत्व हा लेफ्टिनेंट जनरल करतो.
उत्तर कमांडच नेत्रुत्व ले.जनरल.रनवीर सिंह करते आहे.
विभाग
[संपादन]- ३ डिव्हिजन, कारू
- ८ (माउंटेन) डिव्हिजन, द्रास
- १९ डिव्हिजन, बारामुल्ला,
- २८ (माउंटेन) डिव्हिजन, गुरेझ
- १० डिव्हिजन अखनूर
- २५ डिव्हिजन राजौरी
- ३९ डिव्हिजन योल
- १०वी ब्रिगेड