Jump to content

इहसानुल्लाह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इहसानउल्लाह या पानावरून पुनर्निर्देशित)

इहसानुल्लाह (२८ डिसेंबर, १९९७:अफगाणिस्तान - ) हा अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०१७ पासून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

याचा भाऊ नौरोझ मंगल हा सुद्धा अफगाणिस्तानकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.