इलिनॉय विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इलिनॉय विद्यापीठ
Illinoisemblem.png
ब्रीदवाक्य Learning and Labor
Endowment २१९.७ कोटी डॉलर्स
President रिचर्ड हर्मन
Admin. staff २,९७१
Undergraduates ३०,८९५
Postgraduates ११,४३१
ठिकाण अर्बाना-शॅम्पेन, इलिनॉय, अमेरिका


इलिनॉय विद्यापीठ हे अर्बाना-शॅम्पेन, इलिनॉय ह्या जुळ्या शहरांतस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे.