इयासु, इथियोपिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इयासु पहिला (जॉशुआ पहिला, Ge'ez ኢያሱ) हा इथियोपियाचा नेगुसा नागास्त होता.

याने अद्याम सगाद या नावाने जुलै १९, इ.स. १६८२ ते ऑक्टोबर १३, इ.स. १७०६ दरम्यान राज्य केले.

महान इयासु (इयासु द ग्रेट) या नावानेही ओळखला जाणारा हा सम्राट योहानेस पहिला व सम्राज्ञी साब्ला वांगेलचा मुलगा होता.