इब्राहिम झद्रान
Appearance
(इब्राहिम झाद्रान या पानावरून पुनर्निर्देशित)
इब्राहिम झद्रान (१२ डिसेंबर, २००१:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - बांगलादेश विरुद्ध ५ सप्टेंबर २०१९ रोजी चितगाव येथे.[२]