इकॅटेरिना अलेक्झांद्रोवा
Appearance
(इकॅटेरिना अलेक्झांद्रोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
इकॅटेरिना येवगेन्येव्ना अलेक्झांड्रोव्हा (रशियन:Екатерина Евгеньевна Александрова; १५ नोव्हेंबर, १९९४:चेल्याबिन्स्क, रशिया - ) ही रशियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.