आस्की (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(आस्की या पानावरून पुनर्निर्देशित)
आस्की (ASCII) हा American Standard Code for Information Interchange (माहितीच्या देवाणघेवाणीची अमेरिकन प्रमाण संकेतपद्धत) या शब्दाचा संक्षेप आहे.
या लेखात पुढील लेख आहेत.
- आस्की (मासिक), जपानमध्ये प्रकाशित होणारे एक संगणक विषयक मासिक.
- आस्की (कंपनी), आस्की मासिक प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था.
- आस्की (संकेतपद्धत), संगणकात वापरली जाणारी माहितीच्या देवाणघेवाणीची प्रमाण संकेतपद्धत.
- विस्तारित आस्की, विस्तारित आस्की प्रमाण संकेतपद्धत.
- उल्कापिंड ३५६८ आस्की