Jump to content

स्पेनचा बारावा आल्फोन्सो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आल्फोन्सो बारावा, स्पेन या पानावरून पुनर्निर्देशित)

आल्फोन्सो बारावा (२८ नोव्हेंबर, इ.स. १८५७ - २५ नोव्हेंबर, इ.स. १८८५) हा १८७४ पासून मृत्यूपर्यंत स्पेनचा राजा होता.

हा स्पेनची राणी इझाबेला दुसरीचा मुलगा होता. याचे पूर्ण नाव आल्फोन्सो फ्रांसिस्को दि असिस फेर्नांदो पियो हुआन मरिया दिला कन्सेप्सियॉन ग्रेगोरियो पेलायो होते.