आर्लिंग्टन, व्हर्जिनिया
Jump to navigation
Jump to search
आर्लिंग्टन, व्हर्जिनिया हे अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील शहरवजा काउंटी आहे. हे शहर व काउंटी वॉशिंग्टन, डी.सी. पासून जवळ पोटोमॅक नदीच्या काठी वसलेले आहे. २०१४च्या अंदाजानुसार या काउंटीची लोकसंख्या २,२९,३०२ इतकी होती.