Jump to content

आर्जेन्टिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझिल दौरा, २०२३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अर्जेंटिना महिला क्रिकेट संघाचा ब्राझील दौरा, २०२३
ब्राझील
अर्जेंटिना
तारीख १७ – १९ जून २०२३
संघनायक रॉबर्टा मोरेट्टी एव्हरी ॲलिसन स्टॉक्स
२०-२० मालिका
निकाल अर्जेंटिना संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा लॉरा अगाथा (१६५) वेरोनिका वास्क्वेझ (७७)
सर्वाधिक बळी कॅरोलिना नॅसिमेंटो (७)
लॉरा कार्डोसो (७)
लुसिया टेलर (६)

अर्जेंटिना महिला क्रिकेट संघाने १७ ते १९ जून २०२३ या काळात ५ महिला टी२०आ खेळण्यासाठी ब्राझील दौरा केला. ब्राझील महिला क्रिकेट संघाने मालिका ५-० अशी जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१७ जून २०२३
धावफलक
आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
७४/९ (२० षटके)
वि
ब्राझीलचा ध्वज ब्राझील
७८/० (९.३ षटके)
ब्राझील महिला १० गडी राखून विजयी.
पोकोस ओव्हल, पोकोस दे काल्डास
सामनावीर: लॉरा कार्डोसो (ब्राझील)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.


२रा सामना

[संपादन]
१७ जून २०२३
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
१४७/६ (२० षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
६२ (१५.४ षटके)
ब्राझील महिला ८५ धावांनी विजयी.
पोकोस ओव्हल, पोकोस दे काल्डास
सामनावीर: लॉरा कार्डोसो (ब्राझील)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, फलंदाजी.


३रा सामना

[संपादन]
१८ जून २०२३
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
१९३/२ (२० षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
७४/५ (२० षटके)
ब्राझील महिला ११९ धावांनी विजयी.
पोकोस ओव्हल, पोकोस दे काल्डास
सामनावीर: लॉरा अगाथा (ब्राझील)
  • नाणेफेक : अर्जेंटिना महिला, क्षेत्ररक्षण.


४था सामना

[संपादन]
१९ जून २०२३
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
१५३ (१९.३ षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
६४/९ (२० षटके)
ब्राझील महिला ८९ धावांनी विजयी.
पोकोस ओव्हल, पोकोस दे काल्डास
सामनावीर: लॉरा कार्डोसो (ब्राझील)
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.


५वा सामना

[संपादन]
१९ जून २०२३
धावफलक
ब्राझील Flag of ब्राझील
१४५/५ (२० षटके)
वि
आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१००/६ (२० षटके)
ब्राझील महिला ४५ धावांनी विजयी.
पोकोस ओव्हल, पोकोस दे काल्डास
सामनावीर: रेनाटा डी सौसा (ब्राझील)
  • नाणेफेक : ब्राझील महिला, फलंदाजी.


संदर्भ

[संपादन]