आय.एन.एस. सुभद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आय.एन.एस. सुभद्रा ही भारतीय नौदलाची सुकन्या वर्गीय गस्ती नौका आहे[१]. आयएनएस सुभद्रा ही नौका 'धनुष' या प्रक्षेपास्त्राच्या चाचणी संस्तर, व संबंधित संतुलित मंचासाठी वापरली गेली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]