आय.एन.एस. विजयदुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आय.एन.एस. विजयदुर्ग (के७१) ही भारतीय आरमाराची दुर्ग प्रकारची पहिली कॉरव्हेट होती. ही नौका २५ डिसेंबर, १९७६ रोजी आरमारी सेवेत रुजू झाली व ३० सप्टेंबर, २००२ रोजी हिला निवृत्त करण्यात आले.[१]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ नानुच्का २ वर्ग (दुर्ग), Indian Navy, २०११-०३-०३ रोजी पाहिले