Jump to content

आयसस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयसस
पुरातत्व स्थळ
देशतुर्कस्तान संपादन
भौगोलिक गुणक३६°५०′१८″N ३६°९′५२″E संपादन
Map

आयसस सध्याच्या तुर्कस्तानातील एक प्राचीन गाव होते. अलेक्झांडर द ग्रेट आणि दरायस तिसरा यांच्यातील तुंबळ युद्ध येथे लढले गेले.