आन चोल-ह्योक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आन चोल-ह्योक (हंजा: 安哲赫, कोरियन: 안철혁, जन्म: २७ जून १९८७) एक उत्तर कोरियन फुटबॉल स्ट्रायकर आहे. तो रिमॉंगसू स्पोर्ट्स ग्रुपसाठी खेळतो.

फिफा विश्वचषक पात्रता फेरीत कोरिया डीपीआर राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी तो तीन सामने खेळला आहे.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.