आग्र्‍याहून सुटका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आग्र्याहून सुटका या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


आग्र्‍याहून सुटका ही इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण आहे. या घटनेत शिवाजी महाराजांनी दाखवलेली समयसूचकता व चाणाक्षपणा त्यांना आजवर होऊन गेलेल्या महान योद्धे, सेनानी व राज्यकर्त्यांपेक्षा वेगळे ठरवतो.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.