Jump to content

आंबिया बहर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आंबिया बहार या पानावरून पुनर्निर्देशित)

आंबिया बहर म्हणजे भारतीय कालमानाप्रमाणे सूर्य हा मकर राशीत असतांना पिकांना येणारा बहर होय. हा ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार साधारण जानेवारी महिन्याचे सुमारास येतो.[ संदर्भ हवा ]