आंग्ल-म्हैसूर युद्धे ही म्हैसूरचे राज्य व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांत झालेली युद्धांची शृंखला होती.