अ‍ॅन फ्रॅंक फाउंडेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अ‍ॅन फ्रॅंक फाउंडेशन (डच: Anne Frank Stichting - अ‍ॅन फ्रॅंक स्टिख्तिंग) या संस्थेची स्थापना दिनांक ३ मे, इ.स. १९५९ रोजी करण्यात आली. अ‍ॅन फ्रॅंक हाउस संग्रहालयाचे जतन करण्यासाठी या संस्थेची निर्मिती केली गेली होती. ही संस्था ज्यूविरोधी भेदभावांविरुद्धही काम करते.