Jump to content

ॲन ॲक्शन हिरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ‍ॅन अ‍ॅक्शन हिरो या पानावरून पुनर्निर्देशित)

अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो हा २०२२मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे.[] यात आयुष्मान खुराना, जयदीप आहलावट, नीरज माधव, हर्ष छाया आणि जितेंदर हूडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध यादवने केले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "An Action Hero (2022)". Irish Film Classification Office.