Jump to content

अँड देरबाय हँग्ज अ टेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ‍ॅन्ड देअरबाय हॅन्ग्ज अ टेल या पानावरून पुनर्निर्देशित)

अँड देरबाय हॅंग्ज अ टेल (And Thereby Hangs a Tale) हा ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चर ह्याने लिहिलेला सहावा कथासंग्रह आहे. हे पुस्तक मे २०१० मध्ये मुंबई येथे प्रकाशित करण्यात आले. ह्या कथासंग्रहामध्ये १५ गोष्टी असून ह्यापैकी १० गोष्टी जेफ्री आर्चरच्या प्रवासवर्णनावर आधारित आहेत.

बाह्य दुवे[संपादन]