ॲडोबी इलस्ट्रेटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अ‍ॅडोबी इलस्ट्रेटर या पानावरून पुनर्निर्देशित)


सद्य आवृत्ती सीएस५ (१५.०.१)
(ऑगस्ट ६, २०१०)
प्रोग्रॅमिंग भाषा सी++
संगणक प्रणाली विंडोज, मॅक ओएस एक्स
सॉफ्टवेअरचा प्रकार व्हेक्टर ग्राफिक्स संपादक
सॉफ्टवेअर परवाना प्रताधिकारित
संकेतस्थळ ॲडोबी इलस्ट्रेटर मुख्य पान

ॲडोबी इलस्ट्रेटर हे एक ग्राफिक्स निर्मिती आणि प्रक्रियेत वापरले जाणारे पेटंटेड सॉफ्टवेर आहे.