अॅलिशिया मोलिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अॅलिशिया मोलिक

ऍलिशिया मोलिक (इंग्लिश: Alicia Molik) (जानेवारी २७, इ.स. १९८१ - हयात) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने इ.स. २००५ मधील ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतइ.स. २००७ मधील फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत दुहेरीत अजिंक्यपदे मिळवली. तिने २००४ अथेन्स ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना कांस्यपदक मिळवले.

बाह्य दुवे[संपादन]