अॅन कियोथावाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अॅन कियोथावाँग

ऍन कियोथावाँग (इंग्लिश: Anne Viensouk Keothavong) (सप्टेंबर १६, इ.स. १९८३ - हयात) ही ब्रिटिश व्यावसायिक महिला टेनिस खेळाडू आहे. ती ब्रिटिश खेळाडूंच्या क्रमवारीत दीर्घ काळ अव्वल स्थानावर होती. तिचे कुटुंब मुळात लाओसातील आहे.

बाह्य दुवे[संपादन]