Jump to content

दुसरा एहमेद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अहमद दुसरा, ऑट्टोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
दुसरा एहमेद

सुलतान दुसरा एहमेद (ओस्मानी तुर्की: احمد ثانى ; एहमेद-इ-सानी) (फेब्रुवारी २५, इ.स. १६४३ - फेब्रुवारी ६, इ.स. १६९५) हा इ.स. १६९१ ते इ.स. १६९५ सालांदरम्यान ओस्मानी सम्राट होता.