अलिकिप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अलिकिप्पा अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शहर आहे. पिट्सबर्गचे उपनगर असलेले हे शहर ओहायो नदीकाठी वसलेले आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील जनसंख्या ९,४३८ होती.