Jump to content

अलवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलवर
भारतामधील शहर

अलवर किल्ल्यावरून अलवर शहराचे दृष्य
अलवर is located in राजस्थान
अलवर
अलवर
अलवरचे राजस्थानमधील स्थान

गुणक: 27°33′0″N 76°38′9″E / 27.55000°N 76.63583°E / 27.55000; 76.63583

देश भारत ध्वज भारत
राज्य राजस्थान
जिल्हा अलवर
स्थापना वर्ष इ.स. ११०६
क्षेत्रफळ २०२ चौ. किमी (७८ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,०५,०००
  - घनता ११,८०० /चौ. किमी (३१,००० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

अलवर हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. हे शहर जयपूरच्या १५० किमी उत्तरेस तर दिल्लीच्या १५० किमी दक्षिणेस स्थित असून २०२४ साली येथील लोकसंख्या सुमारे ५ लाख होती.


बाह्य दुवे

[संपादन]