अरिना रोडियोनोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अरिना इव्हानोव्ना रोडियोनोव्हा (रशियन:Арина Ивановна Родионова;१५ डिसेंबर, १९८९:तांबोव, रशिया - ) ही ऑस्ट्रेलियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड तर दोन्ही हातांनी बॅकहँड फटका मारते.

हिची मोठी बहीण अनास्तासिया रोडियोनोव्हासुद्धा टेनिस खेळाडू असून या बहिणी दुहेरी स्पर्धांमध्ये एकत्र भाग घेतात.