ए.डी. भोसले
Appearance
(अप्पासाहेब भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)
कॉम्रेड ए.डी. भोसले ऊर्फ अप्पासाहेब भोसले (? - नोव्हेंबर १९, इ.स. २००२) हे मराठी कामगार चळवळीचे पुढारी, लाल निशाण पक्षाचे (लेनिनवादी) संस्थापक अध्यक्ष होते.