ॲनाकॉस्टिया नदी
Appearance
(अनाकॉस्टिया नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
अॅनाकोस्टिया नदी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. शहरातून वाहणारी छोटी नदी आहे. फक्त १४ किमी (८.६ मैल) लांबीची ही नदी मेरीलँडमधील प्रिन्स जॉर्ज काउंटीपासून वॉशिंग्टन, डीसीमध्ये वाहते. येथे ती बझार्ड पॉइंट येथे पोटोमॅक नदीला मिळते. [१]
संदर्भ
[संपादन]- ^ U.S. Geological Survey.