अनसोनिया, कनेटिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनसोनियाचे कनेटिकट राज्यातील स्थान

अनसोनिया हे अमेरिकेतील कनेटिकट राज्यातील न्यू हेवन काउंटीमधील एक शहर आहे. हे शहर नौगाटक नदीच्या तीरावर वसले असून ते न्यू हेवनच्या वायव्येस व डर्बीच्या उत्तरेस आहे. इ.स. २०१० च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या सुमारे ६४०१ आहे.