अडिडास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अदिदास या पानावरून पुनर्निर्देशित)

आदिदास तथा अडिडास ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे. याचे मुख्यालय जर्मनीच्या बव्हारिया प्रांतात हेर्झोगनॉराख शहरात आहे.