अझमतुल्लाह ओमरझाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अझमातुल्लाह ओमरझाई या पानावरून पुनर्निर्देशित)

अझमातुल्लाह ओमरझाई (२४ मार्च, २०००:अफगाणिस्तान - हयात) ही अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.[१] हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Azmatullah Omarzai". ESPN Cricinfo. 10 August 2017 रोजी पाहिले.