अंडर सीज (इंग्रजी चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अंडर सीज
दिग्दर्शन अँड्र्यू डेव्हिस
प्रमुख कलाकार स्टीव्हन सीगल
टॉमी ली जोन्स
गॅरी बसी
एरिका एलेन्याक
भाषा इंग्लिश
प्रदर्शित ९ ऑक्टोबर, इ.स. १९९२
अवधी १०३ मिनिटेअंडर सीज (इंग्लिश: Under Siege ;) हा इ.स. १९९२ साली पडद्यावर झळकलेला इंग्लिश भाषेतील चित्रपट आहे. अँड्र्यू डेव्हिस याने दिग्दर्शिलेल्या या अ‍ॅक्शनपटात स्टीव्हन सीगल याची प्रमुख भूमिका आहे. इ.स. १९९५ साली या चित्रपटाच्या कथानकाचा पुढील भाग अंडर सीज २: डार्क टेरिटरी या नावाने चित्रपटगृहांत झळकला.

बाह्य दुवे[संपादन]