अँड्रॉईड नूगॅट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अँड्रॉइड नूगॅट या पानावरून पुनर्निर्देशित)

अँड्रॉइड नूगॅट किंवा अँड्रॉइड एन ही भ्रमणध्वनीसाठीची कार्यप्रणाली आहे. अँड्रॉइड कार्यप्रणालीची ही १४वी आवृत्ती आहे.