अँड्रू बॅरॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अँड्रू बॅरॉन (जन्म: २४ डिसेंबर १९८०) हा एक निवृत्त न्यू झिलँड फूटबॉल खेळाडू आहे. तो शेवटचा सामना वेलिग्टन संघासोबत खेळला. २०१० फिफा वर्ल्ड कप मध्ये न्यू झिलँड राष्ट्रीय फूटबॉलसंघात तो खेळला.


Wiki letter w.svg
कृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.