Jump to content

नेपाळ राष्ट्रीय १९ वर्षांखालील क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नेपाळ १९ वर्षांखालील क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
नेपाळचा राष्ट्रीय अंडर-१९ क्रिकेट संघ
नेपाली यु-१९ क्रिकेट टोली
कर्मचारी
कर्णधार देव खनाळ
प्रशिक्षक जगत तमत्ता
मालक नेपाळ क्रिकेट असोसिएशन
संघ माहिती
शहर काठमांडू
रंग लाल आणि निळा
स्थापना इ.स. १९९८ (1998)
घरचे मैदान

त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान

मुलपाणी क्रिकेट स्टेडियम
अधिकृत संकेतस्थळ cricketnepal.org.np

नेपाळ १९ वर्षांखालील क्रिकेट संघ नेपाळ या देशाचे १९ वर्षांखालील क्रिकेट मध्ये नेतृत्व करतो.

या संघाने २००० साली पहिल्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात भाग घेतला आणि २०१६ च्या विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोचला.