ललिता ताम्हाणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ललिता ताम्हणे या पानावरून पुनर्निर्देशित)

ललिता ताम्हणे या एक मराठी लेखिका आहेत. चित्रपटसृष्टीतील स्त्री कलावंत हे त्यांच्या पुस्तकाचे विषय आहेत.[१][२]

ललिता ताम्हणे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • उजळल्या दाही दिशा (कादंबरी)
  • चंदेरी - सोनेरी (चित्रपटविषयक), भाग १, २.
  • झाले मोकळे आभाळ (कादंबरी, बहुधा अनुवादित)
  • 'तें'ची प्रिया (व्यक्तिचित्रण)
  • नूतन असेन मी.. नसेन मी (व्यक्तिचित्रण)
  • फर्स्ट पर्सन (अनुवादित, मूळ लेखिका - प्रिया तेंडुलकर)
  • मूर्तिमंत अस्मिता मुंबई ते शिकागो व्हाया दिल्ली (व्यक्तिचित्रण)
  • स्मिता, स्मितं आणि मी (व्यक्तिचित्रण)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "ज्येष्ठ सिने पत्रकार ललिता ताम्हणे यांचे निधन". Loksatta. 11 ऑगस्ट 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "ज्येष्ठ सिनेपत्रकार ललिता ताम्हणे कालवश". Maharashtra Times. 11 ऑगस्ट 2021 रोजी पाहिले.