"कौन बनेगा करोडपती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १०: | ओळ १०: | ||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
||
*[http://www.dishtracking.com/blog/sony/kbc-auditions-on-sony-entertainment-television-kick-started-from-1st-september/ KBC Auditions on Sony Entertainment Television kick Started from 1 September] |
|||
* [http://kbclive.com Kaun Banega Crorepati (2007 series) Official Website] (Note: The KBC2 Official Website ह्या दुव्यावर टिचकी मारल्यावर जाते.) |
|||
*[http://www.kbc.indiatimes.com Kaun Banega Crorepati 4 (2010 series) Website] |
|||
*[http://www.kbcofficial.blogspot.com Kaun Banega Crorepati 6 (2012 series) Website] |
|||
*[http://www.kbcregistration.in/ KBC Registration Questions] |
|||
*[http://www.quizquestions.in/ KBC Quiz questions] |
|||
* [http://www.thekirankumar.com/blog/about/mywork/kaun-banega-crorepati-2-flash-game/play/ KBC online flash game] |
|||
*[http://www.hindustantimes.com/Entertainment/Television/Five-crore-question-What-makes-KBC-work/Article1-771297.aspx What Makes KBC work ] |
|||
[[Category:विस्तार विनंती]] |
[[Category:विस्तार विनंती]] |
११:५३, १७ मार्च २०१२ ची आवृत्ती
कौन बनेगा करोडपती हा प्रसिद्ध हिन्दी रीयालिटि गेम शो आहे. प्रश्नमंजुषेचे स्वरूप असलेल्या या कार्यक्रमात विजेत्यास पाच करोड रुपयां पर्यंतचे बक्षिसे दिली जातात. UK (यूनायटेड किंगडम) च्या प्रसिद्ध "Who Wants To Be Millionaire" मालिकेवरून प्रेरणा घेवून हा कार्यक्रम भारतात निर्माण करण्यात आला. पहिले दोन अंक अमिताभ बच्चन यांनी सूत्रसंचालन केले, तिसर्या अंकासाठी शाहरुख खान याची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचा पहिला अंक 2000 साली प्रसारित करण्यात आला, अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कौशल्यावर या कार्यक्रमास नवीन उंचीवर नेले. प्रथम अंकात अंतिम बक्षीस 1 करोड होते, नंतर रक्कम वाढवून 5 करोड करण्यात आली.
नियम
कार्यक्रम सुरू होण्या पूर्वी 2 - 3 महीने आधी विविध प्रश्न विचारण्यात येतात, त्यामधून ठराविक स्पर्धक निवडण्यात येतात , व त्यांना मुख्य कार्यक्रमात बोलवण्यात येते. मुख्य कार्यक्रमात 10 स्पर्धांमध्ये "Fastest Finger First" ही फेरी घेण्यात येते, व त्यातून एकास मुख्य खेळासाठी निवडण्यात येते.
बाह्य दुवे
- KBC Auditions on Sony Entertainment Television kick Started from 1 September
- Kaun Banega Crorepati (2007 series) Official Website (Note: The KBC2 Official Website ह्या दुव्यावर टिचकी मारल्यावर जाते.)
- Kaun Banega Crorepati 4 (2010 series) Website
- Kaun Banega Crorepati 6 (2012 series) Website
- KBC Registration Questions
- KBC Quiz questions
- KBC online flash game
- What Makes KBC work